![]() |
| तुम्हीच ठरवा : अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आच? |
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी
चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर
त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा
ऐरणीवर आला आहे. या विधेयकातील तरतुदींवर वेगवेगळी मते व्यक्त होत असताना
त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेतल्यास हे विधेयक म्हणजे श्रद्धेवर घाला
आहे की अंधश्रद्धेवर प्रहार याचा फैसला लोक करू शकतील.



प्रकाश पोळ

Posted in: 













