![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. वी. वाले आणि पेपर वाले सांगत होते. त्या सभेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर दाखवले. पण राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरेच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी असूनही एकाही प्रसारमाध्यमाने त्यांची दखल घेतली नाही. लेख वाचा 'प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा' ) त्या सभेत राज ठाकरेनी बोलण्याच्या ओघात अतिशय खोटारडे विधान केले. बहुजन समाजातील महामानवांचा सत्य इतिहास दडपून जातीयवादी इतिहास लादण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे ते विधान म्हणजे उत्तम नमुना होय.
राज ठाकरे |
सध्या दादोजी कोंडदेव पुतळ्यावरून जो वाद महाराष्ट्रभर सुरु आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून जाणून बुजून बहुजन समाजाची दिशाभूल राज ठाकरेनी सुरु केली आहे. परवाच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु ब्राम्हण होते, त्यानाही तुम्ही हटवणार का ?” आता या प्रश्नाचे उत्तर स्वत बाबासाहेबच देवू शकले असते. पण आज बाबासाहेब नाहीत म्हणजे त्यांचे नाव घेवून, त्यांच्या इतिहासाचा विपर्यास करून दिशाभूल करण्याच्या षडयंत्राची पायाभरणी राज ठाकरे यांनी केली. पण बाबासाहेब हे अतिशय दूरदृष्टी असणारे विचारवंत होते. ज्याप्रमाणे मनुवाद्यानी शिवाजी महाराजांचे गुरु बदलले, तसाच प्रकार आपल्या बाबतीत सुद्धा होवू शकतो हे बाबासाहेबांनी ओळखले असावे. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या तीन गुरूंची नावे आपल्या पुस्तकातून, विचारातून सांगितली आहेत. बाबासाहेबांचे ते गुरु म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले. (आतातर संत कबीर हेसुद्धा ब्राम्हण होते असे सांगण्याचा आटापिटा काहीजण करत असतात.) बाबासाहेबांनी या तीन महापुरुषांना स्वताचे गुरु म्हणून सन्मान दिला असतानाही राज ठाकरे कशाच्या आधारावर त्यांचे गुरु ब्राम्हण होते हे सांगत आहेत ?
बाबासाहेबांचे गुरु कोण हे ठरवण्याचा अधिकार बाबासाहेना कि राज ठाकरेंना ? राज ठाकरेनी बाबासाहेबांची पुस्तके वाचावीत म्हणजे त्याना बाबासाहेबांचे खरे गुरु समजतील. उगीच बहुजन समाजाची दिशाभूल करण्यात काय अर्थ आहे. पण हे जे षडयंत्र आहे ते बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. बहुजन महामानावांचा इतिहास कसा बदलला जातो त्याचा बहुजनांनी अभ्यास करावा.
बाबासाहेबांचे गुरु कोण हे ठरवण्याचा अधिकार बाबासाहेना कि राज ठाकरेंना ? राज ठाकरेनी बाबासाहेबांची पुस्तके वाचावीत म्हणजे त्याना बाबासाहेबांचे खरे गुरु समजतील. उगीच बहुजन समाजाची दिशाभूल करण्यात काय अर्थ आहे. पण हे जे षडयंत्र आहे ते बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. बहुजन महामानावांचा इतिहास कसा बदलला जातो त्याचा बहुजनांनी अभ्यास करावा.
छ. शिवरायानीही आपल्या हयातीत दादोजी कोंडदेव किंवा रामदास यांना गुरु म्हटलेले नाही. शिवरायांनी कवी परमानन्दाकडून जे “शिवभारत” नावाचे शिवचरित्र लिहून घेतले त्यात कुठेही दादोजी कोंडदेव किंवा रामदास यांचा गुरु म्हणून उल्लेख नाही. आणि इतर समकालीन कागदपत्र, ऐतिहासिक दस्तऐवज, समकालीन ग्रंथ इ. मध्ये सुद्धा दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु आहेत असा कुठेही उल्लेख नाही. सध्या जे लोक दादोजीना शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा अट्टहास करत आहेत ते खोट्या बखरी आणि काल्पनिक कादंबऱ्यांचा आधार घेत आहेत. इतिहास हा कल्पनेवर आधारित नसून तो वास्तव आहे हे भानही त्यांनी ठेवले नाही. त्यामुळेच दादोजींना शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्यांचा पुतळा हटवला हे साफ खोटे आहे. त्यांचे तथाकथित गुरुत्व कुणीही सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पुतळा काढण्यात आला हे वास्तव आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे गुरु जरी ब्राम्हण असते तरी त्याना हटवण्याचा संबंध येत नाही. बाबासाहेबांना शिकवायला त्यावेळी ब्राम्हण शिक्षक जरूर असतील पण गुरु आणि शिक्षक यातील फरक राज ठाकरेनी नीट समजून घ्यावा.
गोतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले या तिघांची बाबासाहेबांशी कधीही भेट झाली नाही. त्यांचा कार्यकाल बाबासाहेबांच्याही आधीचा आहे. तरीही बाबासाहेबांनी त्याना गुरूचा दर्जा दिला. कारण या तिघांनीही बाबासाहेबांना जगण्याचे तत्वज्ञान आपल्या विचारातून आणि लेखनातून दिले. बाबासाहेब घडले त्यात या तिघा महामानवांचा फार मोठा वाटा आहे. आणि हे बाबासाहेबानीच आपल्या लिखाणातून कृतज्ञापूर्वक नमूद केले आहे. असे असतानाही राज ठाकरे इतकी आश्चर्यकारक विधाने करत आहेत. यात त्यांचा राजकीय हेतू आहे मात्र त्यासाठी बहुजन महामानवांचा इतिहास वेठीस का धरला जातो ? हे नुसते राजकारण आहे असे समजणे मूर्खपणाचे होईल. यापाठीमागे फार मोठे षडयंत्र आहे ते बहुजन समाजाने ओळखले पाहिजे. आणि अशा प्रकारचे षडयंत्र ओळखण्यासाठी बहुजनांची नजर ही ‘फुले-शाहू-आंबेडकरवादी’ च असली पाहिजे. बहुजनानो फुले-शाहू-आंबेडकर वाचा, समजून घ्या आणि विचार करा.
33 टिप्पणी(ण्या):
raj takhre dnt know the history correct........ no one taught Baba Saheab Ambedkar no one was his techer....you dont deserve to talk about Dr. ambedkar (mahamanav,world best brain)
Babasahe Ambedkaranche guru kon he sangaycha adhikar raj thakre la nahi. Raj thakreche guru baman hote. Thakare gharanyane prabodhankaranchya navala kalima fasala.
"दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्यांचा पुतळा हटवला हे साफ खोटे आहे. त्यांचे तथाकथित गुरुत्व कुणीही सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पुतळा काढण्यात आला हे वास्तव आहे."
काका, पण तो पुतळा तिथे ते ब्राह्मण किंवा गुरु होते म्हणून नव्हता न?
"सोन्याचा नांगर" फिरवल्याचे प्रतिक म्हणून होता ना?
दादोजी ब्राह्मण होते म्हणूनच त्यांना शिवरायांच्या गुरु पदावर.. ब्राह्मण वृंदाने न्हेऊन बसविले...
असे अनेक घराणी, व मात्तबर वृद्ध मंडळी होती जी ब्राह्मण नसल्या कारणाने.. शिवरायांच्या गुरु पदावर.. जाऊ शकली नाहीत..
कारण रामदासांनी फक्त ब्राह्मण जातीतील व्यक्तीसच गुरु मानवा अश्या आशयाचे साहित्य लिहिले आहे...
बाकी पुतळ्या विषयी..
न कधी सोन्याचा नांगर अस्तित्वात होता.. आणि न कधी तो पुण्या वर फिरवला गेला...
ती एक म्हण आहे..जसा गाढवाचा नांगर तसाच सोन्याचा नांगर..
आत्ता सोन्याचा नांगर म्हणजे.. नापीक उद्ध्वस्त झालेल्या पुणे प्रांतास पिका खाली आणले म्हणून ती म्हण वापरलेली आढळून येते...
खुद्द शहाजी महाराजांनी दादोजीन कडून तसेच जेधे देशमुखां कडून हे कार्य करून घेतले.. त्या नंतर,.. दादोजींना तनखा दिला.. व जेधे देशमुखांना आपल्यासह शिवराय आणि जिजाऊ व इतर सर्व परिवारासह कर्नाटकात घेऊन गेले...असा इतिहासिक संदर्भ वाचायला मिळतो...
The answer which i understood to the total "Thought movement ' of Sambhaji Brigade & it's sister organization is " U can not wakeup the person who is pretending to be sleeping"
ur day starts with cusring bramhin & ur life will end by critisizing Bramihns only
"आत्ता सोन्याचा नांगर म्हणजे.. नापीक उद्ध्वस्त झालेल्या पुणे प्रांतास पिका खाली आणले म्हणून ती म्हण वापरलेली आढळून येते...
खुद्द शहाजी महाराजांनी दादोजीन कडून तसेच जेधे देशमुखां कडून हे कार्य करून घेतले.. त्या नंतर,.. दादोजींना तनखा दिला.. व जेधे देशमुखांना आपल्यासह शिवराय आणि जिजाऊ व इतर सर्व परिवारासह कर्नाटकात घेऊन गेले...असा इतिहासिक संदर्भ वाचायला मिळतो..."
Agreed with "कुळवाडी - "...
मग,
"त्यांचे तथाकथित गुरुत्व कुणीही सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पुतळा काढण्यात आला हे वास्तव आहे."
असे खोटे का लिहायचे?
आणि, जरी कोणी गुरुत्व सिद्ध करू शकले नाही, तरी पुतळा काढायचा काय संबंध?? आणि मग फक्त दादोजी का काढले? पूर्ण पुतळा का नाही काढला? जिजाऊ, शिवराय, नांगर, बैल सगळे का नाही काढले??
Khare ahe Putala nahi kadhala asata tari chalale asate. Tari pan itihasacha viparyas nako karayala. Itihas pramanbhut pahije. Aniket
thakre kutumbiya prabhodhankaranchya saunskaranna manit nahit tithe baki kahi bolaylach nako !
jya shivajirajanchya navane orad chalali aahe te tari maratha kuthe hote, te tar rajput jaat hote. mag tyancha putala kashala hava, aata bola?
Matthaa Marathyano, mi swata Brahman aahe pan maaze barech mitra Maratha aani jyama tumhi dalit mhanata te aahet. Tya paiki konihi tumchya saarkha vikrut aani bindok naahi.
Shivajiraje tumchya bapache navhate na tumchi jahagir aahe. he udyog band kara naahitar tumchya Gunda girila tya peksha pan bhaari pratyuttar dile jail.
Maharashtrachi vaat lavnarya murdadano, tumhala Maratha mhanayachi laaj vatate. aani Shivaji raje maratha navhate tar Rajput hote.
@samasta namard aason mard samajnarya maratha lokanna uddeshoon,
tumchya aangaat masti aasel tar ti jirvacha jor aamchya mangataat purepoor aahe. Susanskrut aahot mhanoon bhitre aahot aasa artha gheu naye. Sant Raamdas mhantaat tyapramane..
bhale tari kasechi sodun deu..
nathalachya kapali hanu sota!!!
@ओंकार -
पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगराने हे प्रतीकात्मक आहे. पण त्यात दादोजी कोंडदेव यांना घुसडून तशा प्रकारचे शिल्प तयार केले. आणि तेच शिल्प पर्यटकांना दाखवून शिवरायांच्या पितृत्वाविषयी नाहक टिपण्णी काही महाभाग करत होते. एका प्रवासी कंपनी च्या संकेतस्थळावर दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे पालक आहेत असे लिहिले होते. हे कशाचे द्योत्यक आहे.
१. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु आहेत ही गोष्ट कुणीही सिद्ध करू शकले नाही.
२. दादोजी कोंडदेव चा वापर करून शंभर-दीडशे वर्ष शिवराय व जिजाऊ ची बदनामी करण्यात आली.
त्यामुळे दओजी कोंडदेव यांचा पुतळा काढणे क्रमप्राप्त होते. परंतु प्रसारमाध्यमे, राजकीय लोक आणि सनातनी यांनी या प्रकरणाला जातीय वळण दिले. आणि त्याच चष्म्यातून आपण या गोष्टीकडे पाहता हे दुर्दैव आहे.
"त्यांचे तथाकथित गुरुत्व कुणीही सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पुतळा काढण्यात आला हे वास्तव आहे."
असे खोटे का लिहायचे?
उत्तर मिळणारे कि गु-हाळ चालूच राहणार??? ह्याचे उत्तर द्यायचे धाडस ते करणार नाहीत याची खात्री आहे. हळू-हळू लोक विसरतात यावर त्यांची भिस्त आहे. असो,
प्रकाश पोळ,
त्या पुतळ्याच्या शेजारी शुद्ध मराठी आणि इंग्रजी मध्ये ते शिल्प कशासाठी आहे हे लिहिले होते. तरी एखाद्या कंपनीने चुकीचे काही लिहिले असते तर तो पुतळ्याचा दोष नाही. त्यासाठी पुतळा काढणे म्हणजे हे म्हणजे खोकला झाला तर माणसाला मारण्यासारखे आहे, खोकल्यावर उपचार करा.. त्या कंपनीला कोणी नोटीस दिली? काय केले बी-ग्रेड मधून आरडा-ओरडा करणा-यांनी? खोकल्याची उबळ आणणा-या जेम्स लेन चे पुढे काय झाले? पण यांना खोकल्यात काही स्वारस्यच नाहीये... त्यांना माणसाला मारण्यात स्वारस्य आहे.
हा, आणखी काय?
"१. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु आहेत ही गोष्ट कुणीही सिद्ध करू शकले नाही.
२. दादोजी कोंडदेव चा वापर करून शंभर-दीडशे वर्ष शिवराय व जिजाऊ ची बदनामी करण्यात आली.
त्यामुळे दओजी कोंडदेव यांचा पुतळा काढणे क्रमप्राप्त होते."
परत तेच, गुरुपदाचा आणि पुतळ्याचा काही संबंध नाही हे लाखो वेळा सांगितले आहे.
आणि बदनामी कसली? बी-ग्रेड कडून ऐकेपर्यंत मी किंवा माझ्या एकाही ओळखीच्या माणसाने असला जोक ऐकला नव्हता. त्यात सगळ्या जातीचे लोक आहेत.
"त्यात दादोजी कोंडदेव यांना घुसडून"????
"खुद्द शहाजी महाराजांनी दादोजीन कडून तसेच जेधे देशमुखां कडून हे कार्य करून घेतले.." असे तुमचे समर्थक "कुळवाडी..." यांचे म्हणणे आहे, सगळ्या इतिहासकारांवर तुमचा विश्वास नसला तरी यांच्यावर बसेल न? मग त्या पुतळ्यात दादोजी का नकोत?
माझ्यासारख्या खूप जणांना दादोजींची जात माहिती नव्हती ती या घटनेमुळे माहित झाली. अख्ख्या महाराष्ट्राला माहित्ये हो तो पुतळा जाती-द्वेषातून काढला ते... राहूद्या कारणे देणे. कारण हेतू साध्य झालाय बी-ग्रेडींचा. काळजी नसावी.
at omkar kelya are bhadya itihas mahiti tari ahe ka tula, tula tuza baap tari thauk ahe nit bagh marathach asel tuza baap
brahaman hi jaat bharat deshatach kay hya jagat pan rahayachi tumachi layaki nahi manhe brahman are bheek magun khayachi jaat tumachi.... nahitari mahapurshanchya navakhali jagayachi savayach tumachi. are paishya sathi baap badalanari manase tumhi.... maratha kay hota ani kay ahe hi amhi marathe tumhala dakhavunach devu.
Konipan Kahipan Sangaylay kay khare kay khote kahich kalat nahi...
"Raje tumhi punha janmala ya"...!!!
आपणा सर्वांना कोणी आधिकार दिला शिवराया बद्द्ल बोलण्याचा ...
काय आपली लायकी ....
Aaho fakt tumhi tika karu shkta,mhantat na aardhvat knowlege dhokyache............tyatlach ha prakar aahe..pahilyanda purn study kara mag bola ki..........
अरे आईघाल्यानो किती भांडाल रे!!!!!!!!
आणि शिवाजी महाराजांच्या वर जो टीका करतोय ना आणि जिजाऊंच्या चारित्र्यावर जो आक्षेप घेतोय त्याने स्वतः च्या आईला धाडस करून आपल्या खऱ्या बापाचे नाव विचारावे.. कारण मातोश्रींवर शंका घेणारा नक्कीच १२ चा असणार...
त्याच्या आईला सुद्धा त्याच्या खऱ्या बापाचे नाव खात्रीपूर्वक सांगते येणार नाही..
आणि शिवाजी महाराजांसारखा चारित्र्यवान सर्वगुणसंपन्न पुरुष निर्माण करण्याचे कार्य करणारी स्त्री चारित्र्यहीन असणे निव्वळ अशक्य........
तुमच्या आईच्या गावात आईघाल्यानो महाराजांच्यावर आक्षेप घेता काय रे तुमच्या जातीसाठी, भडव्यानो तुमच्या बापापेक्षा जास्त या माणसाने केलंय तुमच्यासाठी
लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या दळभद्रया लोकांना
आणि कपाळकरंट्यानो तुम्हाला इतिहासाबद्दल काही माहिती नाही तर कशाला कुठे हि नाक खुपसता रे?????
साल्यानो तुम्हाला माहिती तरी आहे का राजपूत लोकांविषयी? राजपूत कमालीचे निष्ठावान आणि पराक्रमी योद्धे होते, प्राणपणाने अखेरपर्यंत लढत असत, जातीबद्दल तर पराकोटीचा अभिमान बाळगत असत..... हे मी नाही इतिहास सांगतो
पटत नसेल तर कुठल्या हि जातीच्या लेखकाचं पूर्वीच्या राजपूत लोकांबद्दलचं मत वाचा
महाराजांचे पूर्वज जर राजपूत असते तर त्यांनी कदापी स्वतःला मराठे म्हणवून घेतले नसते कारण राजपूत स्वतःला सर्वश्रेष्ठ योद्धे समजत
महाराज जातीने मराठाच होते, पक्के मराठी होते...........
आणि त्यांनी स्वराज्य सगळ्या महाराष्ट्रभूमी साठी केलेले मराठ्यांसाठी नव्हे रे हरामखोरानो, सर्व जातींचा त्यांनी सन्मान केला...... तुम्ही पण त्यांचा सन्मान करा तुमच्या आईबापाने जर तुमच्यावर संस्कार केले असतील तर....
उगाच नको तिथे तर्क लावून तुमची बुद्धी पाजळू नका
हे तुमचे असले जावईशोध तुमचा सासरा सुद्धा ऐकणार नाही भिकारचोटानो....
जय जिजाऊ
जय शिवाजी
जय महाराष्ट्र
हर हर महादेव.............
thanx sir tumhi sahyadribana chalu karun khup changle kele he asech samor unchawar javo hich mahapurushyanchya charni aasha vyakt karto thax sir.
kahi chuklyas maf kara sir.
Anantraj Salve
bhanarkar udhvast kelyanantar hyach mahashayani pratham jaun mafee magitalee
tenvach tyanhya dnanachi kirti kalalee
Me ek maratha aahe vaad kay suru aahe te soda pan MAHARAJABADDAL ani JIJAU baddal aakeparhya bolane va swatachya vadat ya Mahapurushana aanane soda!!!!! Krupaya majhi vinanti aahe ti!!!! Tumachi aapsamadhe kay marayachi te mara havey tar jatibaddal vaait bola pan MAHARAJ ani JIJAU baddal kinva kunyahi Mahapurushabaddal bolane tala!!!!!
Jya Shiwarayani Jat-pat chulit ghalun Sarw jan-manasasthi, Sagalyanchya kalyana sathi Mahan karya kele te Ya sathich ka re Haramkhorano. ek Mhanto mi maratha aahe, ek mhanto mi Brahmhan aahe, ek mhanto mi dalit aahe. As rikamtekade Jaat ha wishay pudhe karnya pekshya Khara Itihas shodha na?
Maharajani Sagalya lokana ekatra kel Mag to hindu aso wa Muslim. Mag tyancha Aadarsh, Daiwat mananarya gadhawano tumhi jat madhi aanun rikama bhandanacha paya ka ghalatay.
Ajun kiti warsha jatila kawatalun basal re.
he sarv soda kay khar aani kay kot peksha mansane kas jagaych he lokana shikava. he vachun ek mekan virutha dvesh nirman hotat. aapan kaya karayala pahije jivnat sakste yetat ti kashi dur karaychi snkadana smor kas jayach. he samjun dyayala pahije. sarv jan rajkaran karatat. koni kay kel te soda. sarva manse aahat. mag neet vaga. jug kudhe chalate te paha ya goshti houn gelya ya var bhandane soda. sarvancha vichar kara ki sarv jan kase sukhi rahatil.
It will be better to stop such a bad discussion on our Great fathers & mothers, we must have to think how many pages we can write in one sitting, without any help, but we are talking .................continuously. Please stop this, think positive, keep respect for all Indians to build our Nation. Jay Bhavani Jay shivaji
Raj thakre veda zhala ahe, tyala thane yethil hospital madhe jama karayla phije....................
बाबासाहेबांचे खरे गुरु भगवान बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले कुणीही खोटे विधान करू नये
bahauajan samajane bhavnik rajkaranatun var yave
राज ठाकरेने अभ्यास करावा....
बंन्धु रमेश आपण बरोबर बोलात अभ्यास करावा,जर अभ्यास हा सत्याचा केला तर मार्ग ही सत्याचाच होणार डॉ. बाबासाहेब हेच म्हणतात कि,
तरुणांनी राजकारणाकडे नाही तर
ज्ञानार्जनाकडे व ज्ञानातुन समाज परिवर्तनाकडे लक्ष द्यावे.
ज्ञानाची गरीबी नसेल तर
तुमची सत्ता नसताना सुद्धा तुम्ही सत्ताधाऱ्यांना
ही कंट्रोल करु शकाल
एवढी क्षमता या शिक्षणात नक्कीच आहे.
*-"डॉ. बाबासाहेब आंबेडकर."*,
आणि राहिले गुरु कोण कोणाचे खरा शिवरायांनवर इतिहास महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिला आहे तो कोठेही ग्रंथालायामध्ये असेल तर पहिले त्याचे वाचन करा नंतर लष्कराच्या भाक-या मोजा अथवा नका मोजु.पण वाचाल तर वाचाल ह्या उद्देशातुन राहा.
ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज नाही कळाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी काय कळणार.
सगळा विषय एकंदरीत एैकुन मराठा मराठा काय हे,छत्रपती शिवरायांनी स्वतः हा मराठा हा शब्द कधीच उल्लेख केला नाही,ते नेहमी स्वराज्य म्हणायचे आणि तसा छत्रपती शिवरायांना अभ्यास होता तो ही अनुभवी अभ्यास होता,म्हणुन नाही बालेकिल्ला वयाच्या 16 व्या वर्षी जिंकला,म्हणटले कि इतिहास छत्रपती महाराजांचा खुप आहे ,महाराजांनी स्वतः हासाठी नव्हे तर मनुष्य हितासाठी त्यांचे हक्कासाठी लढले,आणि ते काळ रक्त लोटण्यासाठी होता आत्ताची स्थिती बदललेली आहे,बाबासाहेब आंबेडकर आपल्या कलमावर मनुष्य हितासाठी लढले.
बोलण्याचे ताप्तर्य ऐवढेच आहे चांगली आणि वाईट ही गोष्ट सगळ्यांनाच आहे पण गोष्ट कोणती निवडायची त्याला ही तेवढी समजपण आहे पण मनुष्य हा नेहमी अहंकाराने वेढलेला आहे,तुमचा अहंकार काढा आणि पाहा.
बाबासाहेबांना संविधान लिहिताना जास्त कोणती अडचण आली नाही कारण त्यांच्या समोर तथागत बुध्धांचे,संत कबीर, छत्रपती शिवरायांचे माणुसकीची व वेगवान बुध्दी राजकारण तसेच महात्मा जोतिराव फुले अशा महामानवांचे त्यांना आचार विचार त्यांचा।अभ्यास दाणगा करुन आज आपण ह्या सत्य परिस्थितीत उभे आहेत.
म्हणुन हे जे महान थोर लोक आहेत यांनी पहिले जातियता नष्ट केली माणुस म्हणुन जगा हे त्यांचे विचार आचार होते,
बंन्धुनो तुमच्या सगळ्या बोलण्या मध्ये मला जाति-भेदभाव दिसली आहे म्हणुन आपण भारतीय आहोत ह्याची जाण राखली पाहिजे,आजकाल राजकारण मध्ये ह्या महामानवांचे नावे तेवढ्यापुरती घेतात नंतर त्यांच्या फोटोंना हार किडे लागु तोवर काढत नाही अशी ही राजकारण पध्दती आहे,राजकारण समाजकारण करा मी त्याला विरोध नाही पण समोरचा कोणत्या।हेतुने बोलत आहे याचे आढावा घ्या.कि ह्या व्यक्तीला खरेच ह्या गोष्टीचे ज्ञान आहे कि नाही ह्या पुष्टी करा मग निर्णय घ्या.
जय बुध्द
जय शिवराया
जय भिम
जय महाराष्ट्र
जय भारत
pol parkash jaybim jay maharashtra shyadri bana ha tar acuk lax bhad than kayu
Prakashji Pol. Hearty Thanks . Nice discussion on this blog on imp.issues.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ