बुधवार, फेब्रुवारी १६, २०११

संस्कृतीच्या ठेकेदारांची विकृती

सध्या फेसबुक वर प्रबोधन या शब्दाचा विसर पडलेले काही महाभाग सर्रास शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर करू लागले आहेत. बहुजन समाजातील तरुणांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित असलेली क्रांतीची, समाजपरिवर्तनाची चळवळ चालू केली आहे. त्यामुळे आपल्या सामाजिक, धार्मिक वर्चस्वाला धक्का पोहचेल या भीतीने संस्कृतीचे ठेकेदार बिथरले आहेत. एकदा का माणूस बिथरला की मग तो विचार मांडत नाही तर विकृती निर्माण करतो. आणि याचाच प्रत्यय सध्या फेसबुकवर येत आहे.

फेसबुक वर फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांचा एक गट आणि सनातन हिंदू धर्माचा कट्टर पुरस्कर्ता असा दुसरा गट आहे. या दोन गटामध्ये नेहमी विविध विषयावर चर्चा होत असते. परंतु बऱ्याच वेळा चर्चेची जागा शिव्या आणि अश्लील विकृतीने घेतली जाते. आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या जातात. जातीयवादी टीकाटिप्पणी केली जाते. ज्या शिवरायांनी स्त्रियांना मातेचा दर्जा दिला त्या शिवरायांचे नाव घेवून स्त्रियांचा अश्लील भाषेत उपमर्द केला जातो. अनेक लोक खोटया फ्रोफाईल बनवून त्याद्वारे अशा प्रकारची कामे करत आहेत. आतातर सरळ-सरळ खऱ्या नावानेही शिव्या द्यायला चालू केल्या आहेत. आपण काहीही केले तरी आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही ही गुर्मी निर्माण झाल्यामुळे ते अतिशय खालच्या थराला गेले आहेत. 

बहुजन समाजातील मित्रांना एक विनंती आहे की कुठेही चर्चा किंवा प्रबोधन करताना शिव्या किंवा अश्लील भाषा वापरू नका. कारण तुम्ही शिव्या द्याव्यात यासाठीच जाणीवपूर्वक ही व्यूहरचना केली जात आहे. बहुजन समाजातील लोकांनी रागाने शिव्या द्याव्या, संतापाच्या भरात काहीतरी वेडेवाकडे कृत्य करावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बहुजन बांधव सुज्ञ आहे. काही अपवाद वगळता बहुजन त्याकडे दुर्लक्ष करतो आहे. परंतु अजून आपले काही लोक विनाकारण वाद घालत बसतात. चर्चा करणे वेगळे आणी शिव्या देणे वेगळे. ज्यांना विचार आणि विकृती यातला फरक कळत नाही त्यांच्या नादाला बहुजनांनी लागू नये. कारण तुम्हाला सतत चेतवून शिव्या देण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही लोकांची खास नेमणूक केली गेली आहे. त्यातून त्यांना जे समाधान मिळायचे ते मिळो मात्र त्यांच्या या विकृतीत काही बहुजन मात्र फसत आहेत. सध्या फेसबुक वर शिव्या देणारे किंवा अपप्रचार करणारे जे ग्रुप अथवा पेजेस आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.  

या लेखाचा मुख्य उद्देश आहे तो जे स्वताला आजपर्यंत संस्कृतीचे ठेकेदार समजत होते आणि समाजात मात्र आपल्या विकृतीचे प्रदर्शन करत होते, त्यांची तथाकथित संस्कृती सर्वाना दाखवणे. संभाजी ब्रिगेडवर तर यांचा फार राग आहे. खेडेकर साहेब, कोकाटे सर, प्रविनदादा ही मंडळी यांच्या हिटलिस्ट वर आहेत. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जोपर्यंत हटवला नव्हता तोपर्यंत हे महाभाग शांत होते. कारण यांना वाटत होते की बहुजन कितीही कोकलले तरी पुतळा हटणार नाही. याचे कारण म्हणजे आज पर्यंतचा अनुभव यांच्या पाठीशी होता. एखादी गोष्ट ब्राम्हणांच्या विरोधात जाते हे लक्षात आल्यानंतर सगळे ब्राम्हण जागे होतात. मेडीयाला हाताशी धरून बहुजनाविरुद्ध वातावरण निर्मिती केली जाते. मुख्य मुद्द्याला बगल देण्यासाठी त्याला फाटे फोडले जातात. उदा. दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी मराठा विरुद्ध ब्राम्हण अशा तथाकथित वादाचे चित्र निर्माण केले गेले. वास्तव हे होते की या आंदोलनात सर्वजातीय बहुजन समाज सामील होता. परंतु मराठा समाजाला टार्गेट करून बाकीच्या बहुजनांना त्यांच्यापासून तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या दुर्दैवाने ते प्रयत्न फसले आणि लाल महालातून दादोजी हटले. ही घटना त्यांच्या इतकी जिव्हारी लागली की त्यातून ते अजून सावरले नाहीत. एक प्रकारचे मानसिक नैराश्याने त्यांना घेरले आहे. अशा परिस्थितीत दारू पिलेला माणूस ज्याप्रमाणे तोंडाला येईल ते बरळत असतो त्याच प्रमाणे यांनी फेसबुक वर आपली गटारगंगा निर्माण करायला सुरुवात केली. यांच्या तडाख्यातून बाबासाहेब आणि महात्मा फुलेही सुटले नाहीत. यांनी बहुजन स्त्रियांची आणि मुलींची अश्लील पातळीवर बदनामी केली.  त्या शिव्या किंवा अश्लील संबोधणे उदाहरणादाखल देणेसुद्ध किळसवाणे आहे. परंतु स्वताला उच्च समजणारे, सुसंस्कृत समजणारे आणि जगातील चांगले संस्कार फक्त आपण आणि आपणच उगाळून प्यायलोय असा अहंकार असणारे किती खालच्या पातळीला जावू शकतात त्याची काही उदाहरणे देतो. बहुजनांनी फक्त यांचा खरा चेहरा ओळखावा. 
ही पहा ब्राम्हण एनकाउंटर स्पेशालिस्ट लोकांची लिस्ट. बहुजनांचा आवाज आता शास्त्राच्या नाही तर शस्त्राच्या बळावर दाबला जाईल. तशी धमकीच
आहे आणि बहुजनासाठी इशाराही

ही पहा शिव्याविवाहाची पत्रिका...यांची गटारगंगा किती खालच्या पातळीवर जाऊन विकृतीचा आनंद घेवू शकते, त्याचे हे उदाहरण..

कोकाटे, खेडेकर यांच्यावर जोक मारून आणि त्या जोक मधून पुरंदरेना मोठे करून काय उपयोग...आज पर्यंत पुरंदरे स्वत कधी आले नाही चर्चेला...कोकाटे सरांचे जाहीर आव्हान आहे...

संभाजी ब्रिगेड तर यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष.....

1
2
यांनी महात्मा फुलेनांही सोडले नाही. ज्या महामानवाने आम्हाला स्वाभिमानाने जगण्यास प्रवृत्त केले त्यांच्याबद्दल यांची ही मानसिकता....

बाबासाहेब आणि दलितांचा उपमर्द करण्यातही हे मागे नाहीत. फेसबुक वरील बाबासाहेबांची बदनामी करणारे पेज याचेच उदाहरण आहे.

बहुजन स्त्रियांबद्दल यांचा दृष्टीकोन......

संस्कृती रक्षकांची विकृती....

या  शिव्या अतिशय घाणेरड्या आणि लाजिरवाण्या आहेत हे ठावूक असूनही मी आपल्या माहितीसाठी दिल्या आहेत. मनुवादी किती खालच्या पातळीला जावू शकतात ते पहा. शेवटी बहुजन बांधवाना एकच विनंती....दुश्मन की चाल समझो....

27 टिप्पणी(ण्या):

SHINDE SATISH म्हणाले...

प्रकाश राव छान! मला वाटले तुम्ही दोनी बाजूचा विचार करून लिहिणारे असाल? पण साप चूक आहे हा माझा समज कारण तुम्ही तुमच्या सोयीने पाहिजे ते फोटो घेतेलात आणि काही ठराविक लोकांना बदनाम करत आहात तुम्ही म्हणत आहात कि महापुर्षांची बदनामी होत आहे पण तुमच्या सहित सगळे जन सावरकरांना संडास वीर, रामदास स्वामिना नपुसक ,दादोजीना चोर ,लोकमान्य टिळकांना भटमान्य, साई बाबा ,स्वामी समर्थ हे खोटे, ते बामन होत आणि पेशवे कुलीन आहेत हा शोध , ब्राम्हण समाजास भाटूगडे ,युरेसियान आसे तुमचे शब्द आहेत आणि तुम्ही हे सगळे करून नामनिराळे आणि तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही लगेच बहुजानावर अन्याय झाला आहे आशी आरोळी ठोकत आहात पण दोनी बाजूने शिवीगाळ झाला असताना तुम्ही ती चित्रे सोयीस्कर रित्या लावली नाहीत यातच तुमचा ढोंगी पण दिसून येत आहे संभाजी ब्रिगेड येवड्या खालच्या पातळीवर येऊन हिंदू धरमावर टीका करत असेल तर कुणाच्या हि तोंडातून शिव्या निघतील आणि समोर असाल तर हात हि उठेल प्रकश राव बहुजन समाज खरेच शाना आहे तो ओळखून आहे कि कोण वेडे बनवत आहे आणि कुणास बाकी तुम्ही लवकर समजून घ्यावे हि विनंती!!!!!
आणि तुमचा हा ब्लोग वाचला कि तुमचे आदरणीय लेखन समजून येते आणि ते कोणच्या दिशेने जाणारे आहे हे हि समजते

Yogesh Deshpande म्हणाले...

प्रकाश राव या ज्या शिव्या दिल्या किंवा बदनामी केलि असे तुम्ही म्हणता ना ,त्याचे कारण ही द्यायचे... हा ग्रुप तुमच्या जहरी टीकेला तोडीस तोड़ उत्तर द्यायला निर्माण केला होता कारण तुम्ही प्रत्येक ग्रुप वर चर्चा करत असताना देखिल ब्लोक करत होता..तुमच्या पैकी एकानेही आमच्याशी चर्चा करायचे धाडस देखिल दाखवले नाही उलट शिव्या दिल्या म्हनुनच आम्ही शिव्या दिल्यात ,असो आम्ही कधीही आपल्या सर्व मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहोत .. पण आपणही सभ्य भाषेत चर्चा ,वाद -प्रतिवाद घालावेत .. आनी जर ते शक्य नसेल तर तुमच्या कडून होणारे विकृत लिखाण थाम्बवावे.. आम्हाला कोणालाही शिव्या द्यायची हौस नाही पण आपण जर आम्हाला शिव्या दिल्या ,बदनामी केलि तर लक्षात ठेवा आम्ही सवाराकरंचे विचार मानतो .गांधीजींचे नाही. तेव्हा चर्चा करा .तुम्ही बदनामी करू नका ,आम्हालाही करायची गरज नाही
||जयतु हिन्दुराष्ट्रम||

अनामित म्हणाले...

प्रकाशराव,
"रामदास आणि ज्ञानेश्वर या महाधूर्त भट-साधुनी अक्षर शून्य शिवाजीस ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ रचून कपटजालात फसवून मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लावले (म. फु. स. व. सार्वजनिक सत्यधर्म पान ४०० आवृत्ती १९८८)"
आता मला सांगा की म. फुले कोणत्या base वर असे statement करतायत, शिवाजी अक्षरशून्य होता का? आणि जर असेलच तर मग जिजाऊने शिवाजी महाराजांना शिक्षण अजिबात दिले नाही बरोबर ना? आणि फुले म्हणतात ते संभाजी ब्रिगेडला पर्यायाने तुम्हाला मान्य आहे का?
reply

प्रकाश पोळ म्हणाले...

Anonymous- महात्मा फुले यांची शिवारायांवर आतोनात श्रद्धा होती. त्यानीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पाहिली 'शिवजयंती' साजरी केली. त्यावेळी तेथील ग्रामभटाने मात्र पूजेची फुले लाथेने उडवून शिवराय आणि महात्मा फुलेंचा उपमर्द केला. शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फुल्यानीच लिहिले. शिवरायांचा पोवाडा लिहून खरे शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडी कुळ भूषण होते हे सत्य फुल्यानीच सर्वप्रथम मांडले. महात्मा फुल्यांनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवाजी महाराजांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठत्व त्यांच्या साहित्यात दिसून येते. आज शिवराय हे निरक्षर नव्हते याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फुलेना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भूमिकेत निश्चितच बदल केला असता. किंबहुना त्यांना या गोष्टीचा खूप आनंदच झाला असता. महात्मा फुले हे खरे शिवभक्त होते.

आपल्या मनातली जातीवर्चस्वाची झापडे दूर केली असती तर ब्राम्हणांनी शिवरायांना किती त्रास दिला तेही आपणाला दिसले असते...पण तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला प्रश्न पडतो की फुल्यांना महात्मा कसे म्हणायचे..कारण त्यांनी आयुष्यभर ब्राह्मणावर टीका केली....पण त्यांनी जे बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केले होते त्यात येणाऱ्या सर्व स्त्रिया ब्राम्हण होत्या..जर ते ब्राम्हणांचा द्वेष करत होते तर त्यांनी ब्राम्हण स्त्रियांची अत्याचारातून किंवा फसवणुकीतून जन्माला आलेली मुले का सांभाळली...का त्या ब्राम्हण भगिनींना आधार दिला...त्यावेळी कोणता ब्राम्हण या भगिनींवरील अन्यायाविरुद्ध उभा राहिला....तुम्हाला महात्मा फुल्यांचे हे गुण दिसत नाहीत, दिसणार नाहीत...महात्मा फुल्यांनी ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेवून त्याला सांभाळला...त्याला डॉक्टर केले..ते का तुम्हाला दिसत नाही...?

मागे सोबत या नियतकालिकातून डॉ. बाळ गांगल यांनी ही महात्मा फुल्यांविषयी असभ्य लिखाण करून "शिवरायांना शिव्या देणाऱ्या या महात्म्याला महात्मा कसे म्हणावे ?" असा प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. गांगल ८ लेखांची लेखमाला या विषयावर लिहिणार होते. परंतु २ लेख लिहिल्यानंतर महाराष्ट्रात जो जनक्षोभ उसळला त्यामुळे डॉ. गांगल आणि सोबतकार यांना जाहीर माफी मागावी लागली. त्यांनी उर्वरित लेखही रद्द केले. त्या दोन लेखांमधून महात्मा फुल्यांविषयी जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याला उत्तर म्हणून हरी नरके यांनी "महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक मिळवून वाचावे. जर आपले मन निर्मळ, निष्कपट असेल तर महात्मा फुल्यांची थोरवी आपणास पटल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जातीचा निरर्थक अहंकार आपणास दूर ठेवावा लागेल.

Pramod Mulik म्हणाले...

सतीश शिंदे आपण हि पातळी गाठाल असा मला वाटल न्हवत. बाकीच्या मंडळींच मी समजू शकतो. ती त्यांची संस्कृतीच आहे .

अनामित म्हणाले...

संस्कृतीचे ठेकेदार अशी घाणेरडी कामे छुप्या पद्धतीने करत असतात. त्यासाठी ते इतरांचे नाव वापरतात. किंवा इतरांचा उपयोग करून घेतात. (जेम्स लेन हे उत्तम उदाहरण सर्वांना परिचित आहेच.) बहुजन समाजातील पाटील, कांबळे, रणपिसे, जेधे, मोरे यांच्या नावाने fake profile तयार करून स्वत: नामानिराळे राहायचे अशी त्यांची व्यूह रचना असते व बऱ्याचदा ते त्यात यशस्वी पण होतात. पण हा formula सारखा सारखा वापरल्याने व त्यांची लिहिण्याची विशिष्ट शैली लक्षात आल्यावर त्यांची हि लबाडी लक्षात येते. वरील उदाहरणांमध्ये संग्राम पाटील, तानाजी कांबळे इ. हि काल्पनिक नावे आहेत हे वेगळे सांगायला नकोच ! ... तानाजी कांबळे या fake profile वर लिहिलेला scrap त्यांचा धूर्तपणा दाखवण्यास पुरेसा आहे. त्यात त्यांनी संभाजी राजांचा उपयोग केला आहे.

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद सारंग जी,
आपले म्हणणे अगदी खरे आहे. ब्राम्हण समोरासमोर कधीच लढत नाहीत. ते बहुजन समाजातील चमचांना पुढे करून आपापसात भांडणे लावण्याचा उद्योग करतात. यांनी महात्मा फुल्यांविषयी जी गरळ ओकली आहे ती सनातन संस्था, संभाजी भिडे यांनीही ओकली आहे. हे लोक महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात. ज्या माणसाने देश, समाज घडवला तो माणूस यांना देशद्रोही वाटतो. का तर यांच्या सामाजिक. धार्मिक वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. भिडे गुरुजी कडे बहुतांशी बहुजंनच असतात. आता ते बहुजन किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात महात्मा फुल्यांविषयी आदराची, सन्मानाची भावना असते. तरी संभाजी भिडे त्यांना फुलेंचा द्वेष करायला शिकवतात. अशा गोष्टींना वेळीच रोखले पाहिजे.

मूलनिवासी म्हणाले...

ब्राह्मणांचा वार हा नेहमी विचारांवर असतो. त्यामुळे बहुजनांचा वैचारिक पाया भक्कम असेल तर ब्राह्मणांनी कितीही वार केले तरी ते फुकट जातील. ब्राह्मणेतरांमध्ये भांडणे असली तरी त्यांनी ती आपसात मिटवावीत. ब्राह्मणांना त्याचा फायदा मिळू देऊ नये. ब्राह्मण स्वत:ची भांडणे कधीही चव्हाट्यावर आणत नाहीत. ते इतरांसमोर फक्त भांडल्याचे नाटक करतात, आतून मात्र एकच असतात. म्हणूनच भांडारकर संस्थेच्या मदतीला पुरोगामी ब्राह्मण धावून येतात.
बहुजनांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी. ब्राह्मण कधी आस्तिक असल्याचे दाखवतात तर कधी नास्तिक असल्याचे दाखवतात. कधी प्रतिगामी भूमिका मांडतात, तर कधी पुरोगामी भूमिका मांडतात. कधी हिंदू धर्माच्या विनाशाची भीती दाखवतात, तर कधी हिंदू धर्मातील अतिरेक्यांची भीती दाखवतात. पण या सगळ्या भूमिकांमागे एक आणि एकच वैचारिक पाया असतो. तो म्हणजे काहीही करून वैदिक धर्मातील जातीभेदाचे विषारी तत्वद्यान समाजाच्या गळी उतरवत राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत सामाजिक आणि धार्मिक नेतृत्व ब्राह्मण समाजाच्या ताब्यात ठेवणे. याच व्यापक भूमिकेचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्राह्मण मंडळी आस्तिक्य आणि नास्तिक्य यावर चर्चा करताना दिसतात. तर कधी ते सामाजिक प्रबोधनाच्या विषयावरून कडाडून भांडताना दिसतात. अशा प्रकारे ते बहुजन समाजाला परस्परविरोधी वैचारिक भूमिकांमध्ये अडकवून गोंधळात टाकतात आणि मागल्या दाराने हळूच बहुजनांच्या घरात घुसून त्यांना लुबाडतात.
ब्राह्मणांचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नेतृत्व पूर्णपणे नाकारणे हाच या भूलभुलैयातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही. ज्या ज्या वेळी बहुजनांनी ब्राह्मणांचे वैचारिक नेतृत्व नाकारले, त्या त्या वेळी ब्राह्मणांनी एखाद्या व्हायरस प्रमाणे आपल्या वैचारिक भूमिका बदलून परत ब्राह्मणी नेतृत्व बहुजनांच्या गळ्यात मारले आहे. बहुजनांचे नेते हे बहुजनांशी प्रामाणिक राहतात की नाही ही एकच गोष्ट महत्वाची आहे. ब्राह्मणी नेतृत्व हे कितीही आकर्षक, सभ्य आणि सुसंस्कृत दिसत असले तरी बहुजनांनी त्यावर भाळू नये आणि स्वत:च्या नेत्यानाही त्यांच्या नादी लागू देऊ नये.

अनामित म्हणाले...

मुळातच संत तुकाराम आणि समर्थ रामदास ह्यांचे शिवाजीराजांच्या आयुष्यातले स्थान कोणीही घेऊ शकत नाही ... तुम्ही आम्ही कितीही शिवराळ लेख लिहिले तरी .. राहिली गोष्ट माझे असे निरीक्षण झालंय फक्त ब्राह्मण लोकांना शिव्या देण्यास एकत्र आपण आलोय आस्व वाटतंय . शिवाजीराजेंचे चरित्र पुढे करून मनाला वाटेल ते कोणीही आजकाल बोलू लागला आहे . माझा फक्त कृष्णाजी सभासदांच्या बखारीवर विश्वास आहे ..कारण ती राजाराम महाराजांनी लिहावयास सांगितली होती आणि त्यांनी ती वाचली होती .. माझे स्पष्ट मत असे आहे आपण शिवाजीराजेन्सारख्या युगपुरुषाच्या प्रतिमेचा अखिल हिंदुस्थान ( सर्व जाती ) एकवटण्यासाठी उपयोग करावा.. त्यातून देशास मदत होईल

mahesh म्हणाले...

Tirupati Computers म्हणाले...

Kuthun kuthun chorun analay.... Chorun aikane thik nahi.. Ya samor amachya... Je kahi ahe te samor boluyat.

Deepak म्हणाले...

He bagha je kahi ahe te satya lihilele ahe. Dev-devatancha apman karanaryancha hi apman honarach.. Samajal! Tumachya aaicha apman kela tar tumhi sakhar watatal ka?
Ani Sanskrutiche amhi rakhawale nahi aahot, tar sanskrutich ataparyant amache rakshan karit ahe. Hindu ek jivanshaili ahe. Ugich tondala yeil te badbad karun Ithe ghan pasarawu naka.

sandeep nandeshwar म्हणाले...

अरे सोडा हे सर्व वाद.. कुणीही इथे समाजाचा किंवा मानवतावादाचा विचार करतांना दिसत नहीं. सर्व आपआपल्या परीने वाद घालतात आहेत. इथे ब्राम्हण विरुद्ध बहुजन हा संघर्ष संपणार नहीं.. मग सतीश शिंदे आणि योगेश देशपांडे चुप कसे बसणार. अरे हा तर इतिहासातील संघर्ष आहे ना तो थांबावा असे कुणालाच watat नाही म्हणून हे वाद सोडा आणि सर्वसामान्य माणसांच्या भल्याचा विचार तुम्ही सुज्ञ लोकंही करावा असे मला वाटते.
तुमचा
प्रा. संदीप नंदेश्वर

तुम्ही सर्व लोक जुने मुद्दे उकरून काढून जाती-पातीचे राजकारण जो पर्यंत थांबवत नाहीत तो पर्यंत आपला समाज प्रगतिशील होणार नाही. नरके/खेडकर इ सगळे रक्त अटवतील, गरळ ओकातील, पुस्तके लिहितील - एकमेकाला शिव्या देतील - तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे ह्यांनी? मुख्य प्रश्न शेवटी राहील तो शिक्षणाचा आणि २ वेळा जेवण मिळण्याचा. येणार आहेत का हि लोक तुम्हाला मदत करायला?
आज ज्या ब्राह्मण-मराठा इ जाती वरून तुम्ही-आम्ही सगळे आरडओरड करतोय ते सगळे शिक्षणाच्या मागे हात धुवून लागले आहेत. ब्राह्मण समाज आहेच असा कितीसा? आणि महाराष्ट्र चे राजकारणी लोक एकदा जाती-निहाय मोजून पहा म्हणजे खरच तुमच्या लक्षात येईल...हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत ते. आणि उरलेले सगळे मराठा आणि इतर जाती मधले आहेत. हे सर्व जाती-पतीचे राजकारण आहे आणि म्हणूनच हि बाकीची पिलावळ सगळी जन्माला आली आहे.
ज्या ब्राह्मण समाजाला इथे शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे ते सर्व शिक्षणाच्या जोरावर प्रगती करत आहेत. तुमच्या भांडणाकडे/जातीकडे ते लक्ष पण देत नाहीयेत. जरा नीट डोळे उघडून आजूबाजूच्या ब्राह्मण लोकांकडे खरच पहा म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल तुमच्या. जी ब्राह्मणांची गोष्ट तीच उच्चवर्गीय मराठा समाजाची. ते/त्यांच्या पुढच्या पिढ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत.
इथे महावीर सांगलीकर/प्रकाश पोळ महोदय रोज नवीन लिखाण करतायत आणि भडकवत आहेत सगळ्यांना. त्यांच्या कडे वेळ आणि नोकरी दोन्ही आहे हे सर्व करायला. माझी सर्व जणांना नम्र विनंती आहे...ह्या जाती-पातीच्या मोहजाला मधून बाहेर पडा आणि शिक्षणाची कास धारा. प्रगती आपोआप चालत येईल तुमच्या पाठीमागे...

जाता जाता प्रकाश पोळ ह्यांना नम्र विनंती - एक तर शिवाजी-संभाजी चे नाव तुम्ही वापरू नका किंवा वापरायचे असेल तर हे जाती चे विष पसरवण्याचे कार्यक्रम करू नका. कारण शिवाजी राजे/संभाजी राजे ह्या दोघांनी फक्त एकच धर्म पाळला तो म्हणजे राष्ट्रधर्म.

आपला नम्र
अमित कुलाठेकर

अनामित म्हणाले...

Mr. Prakash,
Tumhala facebook war dilelya shivya, khedekar aani kokate yana include karun lihilele jokes sapadale...aani hech khedekar jyawel tyanchya pustakatun striyana shivya detat (Bramhan stri hi strich aste), tyana "Tanch" mhantat tyaweli tumhi kuthe hota??? ata swatahachya g**ndi khali aag laglyawar kalate na ki aag kashi aste te...

tushar म्हणाले...

khedekar ya tujhya bapachya tondatun vista baher yete ti adhi bagh..........me hindu chambhar

अनामित म्हणाले...

tya amit joshi cha mitra majhya shi nadala hota , ekach waqya bolalo mhanalo jast bolu nakos nahi tar mahagat padel, bas garach jhala tyachya mitrala chop denar aahe he bhadve bramhan yanchya bajune obc/nt/ bolat astat aani he naradham bramhan tyachya reservation la virodh kartat , yanchi gaand marali pahije

अनामित म्हणाले...

kon aahe ha onkar pachade ? tyachya account chi link dya ...

अनामित म्हणाले...

पोळ साहेब मला वाटत लोकांना सध्या किंवा भविष्यकाळात फक्त अन्न वस्त्र आणि निवारा याची गरज लागेल तुमच्या सारख्या दरिद्री लोकांच्या उपदेशाची नाही
टाळी एका हाताने वाजत नाही , तुमचे लोक पण धुतल्या तांदळा प्रमाणे नाहीयेत तेव्हा तुमचा हा खटाटोप बंद करावा हि विनंती .

Unknown म्हणाले...

खूपच चुकीच्या माहितीचा खजिना आहे या पोळाकडे

अनामित म्हणाले...

कोकाटे आणि खेडेकर ची लायकी तीच आहे शिव्या खायची

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes