मंगळवार, मार्च २९, २०११

भारत विरुद्ध पाक सामना म्हणजे धर्मयुद्ध नव्हे

बुधवार दिनांक ३० मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वकप क्रिकेट सामन्यातील उपांत्यफेरीतील सामना आहे. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू आहे. त्यातच भारत हा हिंदुबहुल आणि पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. या दोन्ही धर्मातील कट्टरवादयानि दोन्ही धर्मातील तेढ नेहमी वाढतच ठेवली आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम हा वाद पेटवण्यासाठी त्या धर्मांध लोकांना निमित्तच हवे असते. ते निमित्त भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने मिळाले. परंतु धर्मांध प्रवृत्तीने कोणाचाही फायदा न होता नुकसानच होत आहे, हे सामान्य माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात जय-पराजय ठरलेला आहे. एक संघ विजयी होणार आणि दुसरा पराभूत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (जर सामना बरोबरीत सुटला नाही किंवा पावसाने रद्द झाला नाही तर) मग असे असताना टोकाची धर्मांध भावना कशासाठी ? भारत-पाक क्रिकेट सामना म्हणजे काही हिंदू-मुस्लीम धर्मयुद्ध नव्हे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाच्या संघाची बाजू घेवून त्याच्या विजयाची आशा ठेवणे गैर नाही. परंतु त्यामुळे दोन धर्मात तेढ वाढून विनाकारण सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हीच इच्छा.

18 टिप्पणी(ण्या):

appaso kharade म्हणाले...

khelacha anand ghyayacha ka naahi tehi sanga prakashrao,,,,,,,,,,,

Arun म्हणाले...

हे धर्म युद्धच आहे कारण कितीही झाले तरी दुसर्यांना फसवणे लोकांना टोप्या घालणे, बायकांची दलाली करणे, काळे धंदे करणे, दुसर्यांना फसवणे, हे सर्व धंदे नागपाडा, डोंगरी, मुब्रा, कुर्ला या परिसरात जास्त चालतात आणि आता हे मी नको सांगयाला कि हे कोण करते? हा इतिहास आहे कि हे लोक शब्द पाळत नाही... म्हणून हे धर्म युद्ध आहे.... आणि हे सामान्य जनता स्वीकारेल फक्त राजकारणी लोक नाही कारण ते मतासाठी उष्टे सुधा खातील या लोकांचे

प्रकाश पोळ म्हणाले...

आप्पासाहेब खराडे,
मी खेळाचा आनंद घेण्याला कुठेही विरोध केलेला नाही. उलट माझे म्हणणे तेच आहे कि खेळाचा आनंद घ्या...पण दोन धर्मात तेढ निर्माण होईल असा प्रचार करू नका....आणि असा प्रचार केला जातो कि नाही ते आपल्या आजुबाजुला तपासून पहा, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल.

Manay Ranade म्हणाले...

आप्पासाहेब खराडे,
खेळाचा आनंद घ्यायला हरकत नाही, फक्त तेंडूलकर ची बाटिंग पाहू नका म्हंजे झाला, कारण तेंडूलकर ब्राह्मण आहे. त्याचा खेळ पाहणे हा ब्राह्मणवाड आहे. संभाजी ब्रिगेडला ते मान्य नाही. त्याऐवजी एखाद्या देशमुख किंवा पाटील ला घेतले असते, गेलाबाजार एखादा चव्हाण घेतला असता तर तेंडूलकर चे रेकॉर्ड कधीच बनले नसते. पुढच्या वर्ल्ड कप च्या वेळी आरक्षण लागू केले पाहिजे.
हा पाकिस्तानला समर्थन करीत असाल तर हरकत नाही. कारण पाकिस्तानी हे मुसलमान म्हणजे मूलनिवासी आहेत.

प्रकाश पोळ म्हणाले...

भारताने पाक विरुद्धचा सामना जिंकावा म्हणून देशभर होमहवन, पूजाअर्चा, नवस, सत्यणारायण सूरु आहेत (भटजींची आयती कमाई जोरात!). रामदेवबाबाने तर धोनीच्या ग्रहात शनि असल्यामुले तो पाकला हरविणार असल्याचे सांगुन टाकले आहे. (वाह रे बाबा!) मित्रांनो, हा आपल्या सामाजिक, नैतिक शिक्षणाचा आणि खिलाडूवृत्तीचा पराभव आहे असे तुम्हाला वाटत नाही का ? इंग्रजांच्या जोखडाचे प्रतीक असणार्‍या या खेळासाठी अशा प्रकारचा वेडेपणा करणारे नागरिक असलेला देश महासत्ता कसा बनणार ?

दिग्विजय म्हणाले...

@Manay Ranade-

सकाळच्या गोळ्या चुकल्यात वाटतं. मिरजेच्या वेड्याच्या इस्पितळात दाखल व्हा. तुमच्यासाठी एक जागा आरक्षित करून ठेवली आहे. आरक्षणाचा खूप राग येतो नं तुम्हाला...ठीक आहे, तुम्हालाही सर्व ठिकाणी वेड्याच्या दवाखान्यात १०० % आरक्षण दिले असे समजा. त्याचा लाभ घ्या....आणि बहुजनांच्या आरक्शानाविरुद्ध बोम्बलने किंवा कोकलने बंद करा.

Manay Ranade म्हणाले...

दिग्विजय, रागवायला काय झाला ? तेंडूलकर हा वाईट खेळाडू आहे हे मान्य नाही का आपल्याला ? आणि क्रिकेट मध्ये आरक्षण असू नये असे आपले मत आहे काय ? कृपया स्पष्ट करा.

आणि हो पाकिस्तानी हे मूलनिवासी आहेत असे आमचे मत होते (आम्ही रोज मुउल्निवासी नायक वाचतो. वामन मेश्राम साहेबांचे आम्ही फान आहोत.) पण तेही आपल्याला मान्य नाही असे दिसते.
सचिन तेंडूलकर हा युरेशिअन ब्राह्मण असल्याने त्याने दुसर्या देशाकडून खेळावे व शहीद आफ्रिदी मूलनिवासी असल्याने त्याला भारताकडून खेळू द्यावे अशी आमची इच्छा आहे. बोला काय म्हणता ?

अनामित म्हणाले...

tendulkar bhadvaa ahe karan to brahman ahe

Rajiv (Gandhi nahi ) म्हणाले...

अरे वा ! म्हणजे आता तुम्ही लता मंगेशकर चे गाणे हि ऐकत नसाल, कारण लता दीदी ब्राह्मण आहेत. आपले राहुल गांधी विषयी काय मत आहे, त्यांचे पणजोबा म्हणजे जवाहरलाल नेहरू हे ब्राह्मणच होते. पण आई मूलनिवासी आहे म्हणे. मग ठीक आहे. आणि त्या ब्राह्मण राजीव आणि राहुल गांधीचे तळवे चाटणारेशरद पवार, अशोक चव्हाण, प्रीथ्वीराज चव्हाण, विलास देशमुख, नारायण राणे आपल्याला चालतात काय हो ? बहुतेक चालत असतील कारण जरी ते ब्राह्मण राहुल गांधीचे नोकर असले तरी मूलनिवासी आहेत, नाही ? आणि हो, मूलनिवासी असलेल्या शहीद आफ्रिदी किती छान खेळतो त्याचे कौतुक नाही का लिहिणार आपण (शहीद आफ्रिदी हा स्वतात्यापूर्व भारतातील धर्मापारीवार्तीत मूलनिवासी आहेत म्हणे. तसे ते युसुफ रझा गिलानी साहेबही आहेत म्हणा )? जय मूलनिवासी

अनामित म्हणाले...

HONOURABLE PRAKASH SAHEB POL, PLEASE CONSIDER THIS REQUEST. SHANIWARWADA IN PUNE IS THE ICON AND SYMBOL OF BAAMNI CULTURE. IT MUST BE DEMOLISHED. THE SAD PART THAT IT IS STANDING OPPOSITE AGAINST OUR BELOVED CHHATRAPATI SHAIVAJI MAHARAJ' LAL MAHAAL. THERE WAS BAAMNI CONSPIRACY TO MAKE IT SO. STAND UP SAMBHAJI BRIGADE. DEMOLISH THAT STUPID PLACE LAL MAHAAL..

अनामित म्हणाले...

Honourable Prakash dada Pol Saheb,

I am extremely sorry with typographical mistake I did in my previous post. It should be DESTROY THE STUPID ANI GHANERDA DUKKAR SHANIWARWADA and not Lal Mahaal.... I am very very sorry Hnourable & respectable vandaniya Prakash Dada Pol Saheb ji, I am big fan of yours. Please keep on burning the revolutionary path for all bahujans

अनामित म्हणाले...

vinod kambli che career barbaad zale hyala baamni culure cha tendulkar jababdar ahe. bahujan vinod kambli zindabad. vinod kambli aage badho hum umhare saath hai.

अनामित म्हणाले...

Our next agenda

1..destroy shaniwarwada at pune
2..capture sajjangad at satara
3..capture chaphal ram temple
4..destroy all temples at krishna river in karad
5..destroy parvati hill at pune
6..build housing complex in sarasbaug at pune. all mulnivasi need a good housing complex. sarasbaug is not needed. it is symbol of brahminical culture

आकाश बनसोडे म्हणाले...

प्रकाश, सुंदर मांडणी केली आहे आपण. भारत- पाकिस्तान मधील सामना म्हणजे धर्मयुद्ध असल्याचा आभास ज्या पद्धतीने निर्माण करण्यात येतोय ते पाहता खूप चिंता वाटते. तसेच काही ब्राम्हन्वादी व्यक्तीने खोट्या नावानी या ब्लॉगवर ज्या घाणेरड्या आणि विकृत प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या अतिशय संतापजनक आहे. असो लेख आवडला. असेच लिहीत राहा.

अनामित म्हणाले...

pakistan ha bhartacha shatru aahe, tyamule tyana sahanubhuti denyachi garaj nahi. tumhala tase vatat asel tar saral pak madhe javun raha.

अनामित म्हणाले...

tendulkar shee karto

अनामित म्हणाले...

tuzi chuk nahi re ti sharad pawar chavlay tula

Unknown म्हणाले...

अरे बाप रे प्रकाश सर,

अहो दोन धर्मात तेढ़ वाढू नये म्हणून किती प्रामाणिक प्रयत्न करता आहात आपण
पण दोन जाती मधे मात्र तेढ वाढवायच काम अगदी ईमाने ईतबारे करता आहात तुम्ही...!!!!

अहो
तेंडुलकर
लता मंगेशकर
पु ल देशपांडे
अनिल काकोडकर याना खर तर भारता बाहेर हकलल पाहिजे

आणि सगळे मूलनिवासी जे आता पाकिस्तानात आहेत त्याना ईथे आणून ठेवल पाहिजे

प्रकाश पोळ आणि त्याचं समर्थन करणारे बाकीचे मूलनिवासी
मला एक विचारायच होत

शिवाजी महाराजांच आज्ञापत्र तुम्ही वाचल आहे का..??

जे की महाराजानि राज्याभिषेका नंतर सामान्य रायतेला लिहील होत..??

ते एकदा वाचा म्हणजे त्यानंतर बहुतेक तुम्ही महाराजां वर पण टिका करताल
महाराजांच नाव घेता आणि त्यांच्या रयते मधेच द्वेष पसरावता आणि फुट पडता आहात याची तरी तुम्हाला जाणीव आहे का..??

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes