बुधवार, डिसेंबर ३०, २०१५

'ते आपल्या जातीचे नाहीत' म्हणून लांब कसले राहता ?


दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या या पत्रामुळे एबीपी माझा वर सदर विषयावर चर्चा आयोजित केली होती.



2 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

गांधी सावरकर ते टिळक आगरकर
आले गेले किती शंभर
सुटाबुटात शोभून दिसतोय
भीमराव साऱ्यात येक नंबर !

ह्या गाण्याबद्दल आपले काय मत आहे ते देखील जाहीर करायला हरकत नसावी.
"ते आपल्या जातीचे नाहीत म्हणून लांब कसले राहता?" हे तर्कशास्त्र ह्या गाण्याला देखील चपखल लागू पडते. नव्हे काय?

प्रकाश पोळ म्हणाले...

नक्कीच लिहिणार आहे...कालच हे गाणं ऐकलय मी....

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes