आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने अथक परिश्रम घेवून घटना लिहिली. बाबासाहेब या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने मागास, शोषित घटकांच्या हक्क-अधिकारांना कायदेशीर रूप देण्यात बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी मागास घटकांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठराविक राखीव जागांची तरतूद केली. आरक्षणाची सुरुवात झाल्यानंतर मागास समाजाचे मेरीट साहजिकच खुल्या वर्गातील इतर मुलांपेक्षा कमी होते. कारण इथल्या अभिजन ब्राम्हण वर्गाने पिढ्यानपिढ्या त्यांना शिक्षण, संपत्ती आणि इतर सामाजिक, राजकीय, आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामुळे ज्यांना नीट शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, ज्यांना दोन वेळेला पोटभर अन्न मिळत नाही त्यांची तुलना ए. सी. मध्ये बसून अभ्यास करणाऱ्या, अभ्यासासाठी सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या मुलांशी करणे चूकच आहे. परंतु आजपर्यंत भारतात अशाच प्रकारे समान संधी न मिळालेल्या दोन घटकांची एकमेकांशी खोटी तुलना करून मेरीट चा बागुलबुवा निर्माण केला.
भारतात आजपर्यंत अभिजन वर्गाला १०० % आरक्षण समाजाच्या सर्व क्षेत्रात उपलब्ध होते असे असूनही त्यांना म्हणावी तशी देशाची किंवा समाजाची प्रगती साधता आली नाही. आजपर्यंत जे-जे महत्वाचे शोध लागले आहेत ते परदेशातील शास्त्रज्ञांनी लावले आहेत. विमान, रेल्वे इंजिन, पंखा, इस्त्री, वीज, सायकल, दूरदर्शन संच, रेडीओ, कॉम्पुटर आदी अनेक महत्वाचे शोध परकीय शास्त्रज्ञांनी लावले आहेत. आमच्या शास्त्रज्ञांना तसे शोध का लावता आले नाहीत ? आमचे विद्वान मात्र वेदांत किती ज्ञान आहे, नवनवीन शोध आहेत त्याच्या हाकाट्या पिटत राहिले. जर त्यांच्या ठिकाणी मेरीट खच्चून भरले आहे तर अजून देश विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात सर्वांच्या मागे का आहे ? आजपर्यंत सर्व समाजासाठी निस्वार्थी भावनेने झटणारे महामानव बहुतांशी बहुजन समाजातूनच पुढे आलेले आहेत. आजही अनेक बडी मंडळी आपला वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी परदेशातील दवाखान्यात जातात. जर इथल्या एम्स किंवा इतर ठिकाणच्या लोकांना मेरीट चा पुळका आहे तर त्यांनी अंतर्मुख व्हायला हरकत नाही. अटलबिहारी वाजपेयी आणि अगदी कालपरवा सोनिया गांधी उपचारासाठी का परदेशी गेले ? इथे खुल्या वर्गातील लोकांकडे मेरीट नाही कि काय ?
त्यामुळे मेरीट च्या गप्पा खोटारड्या आहेत. बहुजन समाजात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची मांडणी केली जाते हे वरचेवर दिसून आले आहे. आणि वेळ पडताच मेरीट च्या समर्थकांचेच मेरीट उघडे पडते. त्यामुळे बहुजन वर्गाला मेरीट च्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न कुणी करू नये. हिम्मत असेल तर आधी स्वतःचे मेरीट सिद्ध करा.
21 टिप्पणी(ण्या):
in last 60 years SC ST have already improved a lot and their children also go to so called AC Classes. How many years you want this reservation?
Basically, if the student is dubm ( irrespective of cast and regligion) you give whatever reservation, he will remain Dumb!!
पोळ साहेब तुम्ही 'मेरीट'ची चांगलीच पोल खोललीत...आणि ही खरीच वास्तविकता आहे...या संबंधी यांना सतत जाणीव करून देण्याची गरज आहे!
IIT, IIM यासारख्या संस्थांमधून कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रवेश घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जे अभिजन प्रवेश मिळवतात त्यातील प्रत्येकाच्या घरी ए. सी. नसतो. खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्काचे ओझे सर्वच अभिजनांना पेलवत नाही. महागडे क्लासेस लावणे सर्वच अभिजनांना परवडत नाही. तरीही केवळ स्वत:च्या कष्टांच्या आणि जिद्दीच्या जोरावर ते स्वत:चे भविष्य घडवतात.
ज्या सोनिया गांधींच्या परदेशी उपचारांबद्दल तुम्ही इतके हिणवून बोलत आहात त्या सोनियाजींची शस्त्रक्रिया Dr Dattatreyudu Nori या दाक्षिणात्य ब्राह्मणानेच केली आहे. तेव्हा अभिजन वर्गाने आपले मेरीट न बोलता परत एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तसेच परदेशांतून Microsoft , Google , Yahoo , IBM , Intel अशा अनेक कंपन्या भारतात येत आहेत त्या काय खुल्या वर्गाकडे मेरीट नाही म्हणून येतात का? आता एकच उपकार करा. या सर्व कंपन्यांना मेरीट ऐवजी आरक्षण कसे योग्य आहे हे पटवून द्या आणि त्यांना पटले नाही तर अभिजनांनी या परदेशी कंपन्यांच्या मालकांवर कसा ताबा मिळवला आहे याचे रसभरीत वर्णन करणारे लेख लिहा. आणि असे लेख लिहायला इंटरनेटवर जागा कमी पडत असेल तर इंटरनेटवर देखील मागास घटकांसाठी आरक्षणाची मागणी करा.
नमस्कार प्रकाशदादा
मी सागर पाटील,
आपण आपला बहुमोल असा वेळ देवून माझ्या भुरटा या ब्लोगला प्रतिक्रिया दिली त्यासाठी मी आपला आभारी आहे.मला तुम्हाला कळवायला वेळ झाला याबाबत दिलगीर आहे.
खरे तर मी तुम्हाला गेल्या ४ वर्षापासून ओळखतो.मी लोकमत दैनिकात तुमची वाचकाचा पत्रव्यवहार या सदरातील पत्रे वाचत होतो.ती पत्रे वाचून मला तुमच्याबद्दल आदर होता आणि आजही आहेच .तुमच्याबाबत मी ओंड गावातील एका अज्ञात व्यक्तीबाबत चौकशीही केली होती.कारण मीही पुरोगामी आहे.मलाही शाहू फुले आंबेडकरांचे विचार पटतात आवडतात.
आता तुमच्या प्रतीक्रीयेबाबत.
सर तुम्ही लिहिता कि प्रकाश झा हे ब्राह्मण असल्याने ते मागासवर्गीय समाजाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील असे वाटत नाही. मग हे वाक्य म्हणजे आपण ब्राह्मण जात पाहून त्याविषयी पूर्वग्रहाने वागल्यासारखे नाही का? मला एवढेच म्हणायचे आहे कि ब्राह्मण सगळे वाईट या मताने सरसकट सर्वाना दोष देवून काय फायदा? शिवाय हा चित्रपट जर शासनाने पाहायला मागितला तर तो दाखवू असे झा यांनी स्पष्ट केले आहे मग इतर कोणीही नेता पाहायला मागायला लागला तर कसे होईल? मला वाटते चित्रपट पाहूनच ठरवावे.
बाकी मी माझ्या ब्लोगमध्ये काही चुकीची व भडक विधाने केली आहेत हे मला मान्य .पान तरीही तुम्ही जि प्रतिक्रिया दिली त्यात खूपच नम्रतेने आणि चांगल्या भाषेत मला समजावले.हे मला खूप आवडले.
यापुढेही आपला संवाद चालू राहील.नमस्कार.
Mr. pol, kahihi bolu naka. merit hach deshachya vikasacha marg ahe. arakshan geli 60 varshe lagu ahe. samaj ata pudhe gela ahe. atatari rajakiy notanki band karun merit la mahatv dile pahije. arakshan open catogory chya student var anyay karate. khare meri deshatil bramhan vargakade ahe. bramhanani itarana shikayala bandi ghatali navati. pan jyachya tyachya yogyatenusar sarv kame samajane vatun ghetali. bramhan buddhiman, kashtalu aani hushar hote tyamule shikshan bramhanakade ale. pan tyani te samajala denyacha prayatn kela pan itarana shikshanachi kimat nasalyane bakicha samaj ashikshit rahila. tyache khapar apan bramanavar fodu naka. bramhan sarvshresht hote, ahet ani rahanar.
Kulkarni Rohit. Usmanabad.
विनायक देशपांडे जी,
आपण आरक्षण विरोधी आहात तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु आरक्षण आणि मेरीट यांचा काहीही संबंध नाही ही तुम्हा लोकांची धारणा अजिबात योग्य नाही. आरक्षणाचा हेतू वंचित, शोषित अशा मागास समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देणे हा आहे. गुणवत्ता ही काय एका जातीची मक्तेदारी नाही. मेरीट म्हणजे मार्क्स हे पण बरोबर नाही. ७५ % गुण मिळवणारा विद्यार्थी हुशार असतो, त्याच्याकडे मेरीट असते आणि ७० % गुण मिळवणाऱ्याकडे मेरीट नसते हे बरोबर नाही.
आजवर हजारो वर्षे मागास बहुजन समाजावर ब्राम्हणी व्यवस्थेने अन्याय केला आहे. बहुजनांना शिक्षण, सत्ता, संपत्ती इ. गोष्टींपासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे या समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आरक्षणाची अंमलबजावणी सुरु झाली हे खरे नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक वर्षे एस्सी, एसटी ला आरक्षण मिळत नव्हते. ओबीसी ची तर स्थिती विचारायलाच नको. या सर्व बहुजन समाजाची फार फार तर दुसरी-तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. अशा लोकांची बरोबरी आपण हजारो वर्षे शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्याच घरात कोंडून ठेवली अशा लोकांशी करावी हे योग्य नाही.
खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. तुम्ही आम्हाला मुर्ख समजा, आमच्याकडे मेरीट नाही असे समजा, काही फरक पडत नाही. तुमचे तथाकथित मेरीट कधीच उघडे पडले आहे.
आपण आरक्षण विरोध आहात तर सर्व क्षेत्रातील आरक्षणाला आपला विरोध असायला हवा. आज भारतात धार्मिक क्षेत्रातील सर्व अधिकार ब्राम्हण वर्गाकडे आहेत. सर्व शंकराचार्य ब्राम्हण आहेत. बहुतांशी मंदिरे ब्राम्हण वर्गाच्या ताब्यात आहेत. या मंदिरांचे एका दिवसाचे उत्पन्न काही करोडो रुपये आहे. या सर्व मंदिरातून ब्राम्हण हटवावे, ब्राम्हणांचे अनिर्बंध आरक्षण बंद करावे अशी मागणी आपण कधी करता का ? पौरोहीत्यासाठी लागणारी गुणवत्ता फक्त ब्राम्हनाकडेच आहे का ? या प्रश्नांची उत्तरे द्या.
Mr. Kulkarni, braman sarv sresht hote, ahet ani rahatil hi manasikata ghatak ahe. Apala varn varchasv vad atishay tokacha ahe ani tyavirudh prakash pol yani lihile ahe. Merit fakt bramanakade aste ani bahujan samajakade naste ase apan samajta. Ya bamani pravrutivirudh amacha ladha ahe. Thanks prakash, asha dhongi manasancha pardafash kela. Apalya lekhamule sanatani ughade padle.Mr. Kulkarni, braman sarv sresht hote, ahet ani rahatil hi manasikata ghatak ahe. Apala varn varchasv vad atishay tokacha ahe ani tyavirudh prakash pol yani lihile ahe. Merit fakt bramanakade aste ani bahujan samajakade naste ase apan samajta. Ya bamani pravrutivirudh amacha ladha ahe. Thanks prakash, asha dhongi manasancha pardafash kela. Apalya lekhamule sanatani ughade padle.
Rajesh Ambade, raigad. शेकाप hi manasikata ghatak ahe. Apala varn varchasv vad atishay tokacha ahe ani tyavirudh prakash pol yani lihile ahe. Merit fakt bramanakade aste ani bahujan samajakade naste ase apan samajta. Ya bamani pravrutivirudh amacha ladha ahe. Thanks prakash, asha dhongi manasancha pardafash kela. Apalya lekhamule sanatani ughade padle.Mr. Kulkarni, braman sarv sresht hote, ahet ani rahatil hi manasikata ghatak ahe. Apala varn varchasv vad atishay tokacha ahe ani tyavirudh prakash pol yani lihile ahe. Merit fakt bramanakade aste ani bahujan samajakade naste ase apan samajta. Ya bamani pravrutivirudh amacha ladha ahe. Thanks prakash, asha dhongi manasancha pardafash kela. Apalya lekhamule sanatani ughade padle.
Rajesh Ambade, raigad. शेकाप
विनायक देशपांडे जी- सोनिया गांधी यांची शस्त्रक्रिया एका ब्राम्हणाने केली याचा आपणाला भलताच आनंद झालेला दिसतोय. हरकत नाही, परंतु विचार करा हे ब्राम्हण भारतासारख्या गरीब देशात सर्व-सामान्य लोकांची सेवा करायला का थांबत नाहीत. या देशात शिक्षण घेतात, देश सोडून परदेशात जातात आणि वरून मेरीट च्या गप्पा मारतात. जे मेरीट गरीब, सामान्य लोकांच्या उपयोगाचे नाही ते काय कामाचे ?
चला ! म्हणजे आमच्या मेरिटच्या नुसत्याच गप्पा नसून खरोखरच मेरीट असल्याचे तुम्ही मान्य केले तर! "आमच्या" मेरीटला "तुमची" मान्यता मिळाल्याबद्दल धन्यवाद. सोनियाजींची शस्त्रक्रिया एका ब्राह्मणाने केली हे तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगावे लागले. अन्यथा "आम्हाला आमच्या" मेरिटची जाहिरात करण्यात रस नाही. शिवाय तुमच्या लेखात तुम्हीच "इथल्या लोकांकडे मेरीट नाही म्हणून सोनियाजी परदेशी गेल्या", असा सूर लावला होता. याचा अर्थ अभिजन समाजातील लोक उच्चशिक्षण घेऊन भारतात काम करतात हे तुम्ही मान्य केले आहे. आणि मी एका ब्राह्मणाचे नाव सांगितल्याबरोबर लगेच "ब्राह्मण परदेशी जातात इथे थांबत नाहीत", असे तुम्हीच लिहिता? म्हणजे आम्ही भारतात राहिलो तर मेरीट नाही असा आरोप तुम्ही करणार आणि परदेशात यशस्वी झालेल्यांची उदाहरणे दिली तर आम्ही भारतात थांबत नाही असा धोशा लावणार; याला अभिजनांमध्ये दुतोंडीपणा (आणि परदेशात Double Standard) असे म्हणतात.
सर्व सामान्य लोकांबद्दल बोलायचे तर बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्या आसपास जाणारे कर्तृत्व जर तुम्ही दाखवू शकलात तर 'सेवा' या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळेल. तसेच आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांपैकी किती जण "गरीब, सामान्य" लोकांची सेवा करायला उत्सुक असतात यावरही 'प्रकाश' टाकावा.
Mr. Deshpande,
Backward people can not get admission in Prakash Amte's asylums. That is fact I have evidence. Wil give here sometime later. Read Mr. Sanajy sonavani's blog for that.
90% Brahmin are bullshit.Most of brahmin are bloody sucker.. They sucking our Blood n culture, destroyed our families.
#Latest example is mine. I was lowest ranked student from Pune univ. got admission in third class engineering college. But those teachers(just few brahmin n other were open cast) n principle was corrupted. From 1st year they forced me to leave my engineering admission, always tried to criticize me. I had no choice coz my family forced me to study in engineering. I did hard work n cleared 1st year.. but 2nd year that was impossible to resist their criticism. Their was one brahmin teacher who always targeted me that why you ppl coming to study in Pune university, reputed n talented students university( means only brahmin settled in pune will get easy admission from merit n only those will pass-out from this university), thousand of talented students come from all over India( WTF I got admission in college in same city where i live n who is she to tell me to do study in marathvada in Dr. Babasaheb Ambedkar Univ. special univ. for backward people 200KM away from my home) I went in deep depression due to such ppl n hard study n left my study in half. Now im successful businessman in Pune central city wd good reputation.
My question is why engineering is so hard? cant they make easy study( Only Brahmin were educated from more than 5000year, n we were banned from any education n trapped in cast system. So its hard to understand this education. I think this study is just to educate genetically talented ppl like Brahmin n all study pattern set by those people only so they not ready to change education system)
If u survey in Pune university ull get 90% reserved ppl are dropping out from technical education. ppl thinks engineering is best to get good job but such study teaches lots of other thing to become successful in other field. This bullshit ppl will show carrot of reservation but they will never allow u to take advantage of that.
MR. himanshu if you believe that talent is genetic phenomenon then you are supporting racism.
namaskar!
kahi patale, kahi nahi!
uda.: tulana chukichi - between tya kalache brahman aani tya kalache bahujan. ha mudda patala.
mi tar aaj hi aarakshanachya samarthanat aahe. pan tumhala ek maja sangato. mhanaje tumache lekh vachun tumhi te positively ghyal ase vatatey mhanun bolato.
mi majhi dahavi 'nandurbar' hya gavatun keliy. ha declared aadiwasi jilha aahe he thauk aselach. tithe kharech payat ghalayala chapala nahit, angavar ghalayala dhad kapade nahit ashi mule hoti. aani gharat shikshanache vatavaran nahi, tyamule tyanna uttejan nahi asha paristhitit hi mule ladhat hoti, abhyas karat hoti. pan te dahavi aani nantar chya shikshanvyavasthet baad jhale. ashanna aarakshan milale, savalati milalya, tar te pudhe jatil aani tyanna te milayalach have ase majhe mat aahe.
pan haychi doosari baju sangato. mi 11-12th sahti nashik la aalo. tikade majha ek mitr, jyache vadil majhyach vadilanchya office madhye kam karat hote, tyanchya itakach pagar ghet hote, asa to reserved category madhun form bharun pudhe gela. husahr to hotach. prashna merit cha nahiye. pan itakya varshanantarhi mala hech vatate ki tyane tyachyach ek jat-bhaichi jaga adavali. tyala sagalya suvidha astana tyane open madhunach form bharayala hava hota. hyane kunache nukasan jhale?
mala ase vatate ki eka pidhine aarakshanacha fayada ghetala ki tyanchya pudhachya pidhine to gheu naye. naitik bandhan mhanun. mhanaje tyancha sampoorn samaj pudhe jaeel. hyavar himmatarao baviskar hyanche vichar jaroor vacha.
hotey ase ki aarakshanacha fayada gheun pudhe aalele lok aapalyach lokanshi fatakun vagatat aani tyanchyach sandhi maratat. majha nandurbar madhala mitr pudhe aala aste tar mala nishchit adhik aanad jala asta. hyavar jaroor kevhaari mat manda tumhi. ki aarakshanache laharthi kase tharavave?
-Apoorv Pathak (brahman) [bhumika kalavi mhanun jat lihili, baki kahi nahi.]
इथे आरक्षण असावे कि नसावे हा मुद्दा नाही. मुद्धा आहे मेरिटचा. १२वीत मेरीट मद्धे आलेला विद्यार्थी हा उत्कृष्ट डॉक्टर बनेलच याची शाश्वती नाही, उलट आरक्षणातून वर आलेले विद्यार्थीच डॉक्टरी पेशात अग्रेसर असल्याचे चित्र साफ आहे. डॉक्टर किंवा अभियंता होण्यासाठी आवश्यकता असते ती किमान पात्रतेची, मेरिटची नव्हे. पूल ढासळतात मेरीट मधून अभियंता झाले किंवा आरक्षणातून आले म्हणून नव्हे तर भ्रष्टाचारामुळे हे लक्षात ठेवा.
राजू नाईक.
गुणवत्ता आणि आरक्षण
वस्तुतः गुणवत्ता हि काय आहे , तिचे निकष कोणते , ती निसर्ग निर्मित आहे कि , मानव निर्मित आहे , प्रयत्नाने ती मिळविता येते कि नाही , वैज्ञानिक परीप्रेक्षमद्धे त्याचे नेमके उत्तर आहे कि नाही ; याचा शास्त्रशुद्ध विचार न करता हाकाटी पिटण्याची आणि त्या द्वारे बुद्धीभ्रंश करण्याची स्पर्धा चालू आहे .
मूल्यवर्धित हि ज्ञान शाखा असल्याने सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या ज्ञानशाखनमद्धे प्रवेश घेणे अशक्य असते . त्यामुळे आर्थिक , सामाजिक , व शैक्षणिक प्रतिष्ठितांच्या ताब्यात असलेली हि ज्ञानशाखा आहे . दुर्बल घटकान्मद्धे बौद्धिक क्षमता असते , परंतु या ज्ञान शाखेमद्धे आर्थिक दुर्बलतेमुळे प्रवेश करता येत नाही . परिणामी हि ज्ञानशाखा उच्चजाती आणि भांडवलदारांची मिरासदारी होऊन बसली आहे . अशा उच्चजाती आणि भांडवलदारांचे या
ज्ञानशाखांमद्धे वर्चस्व असल्यामुळे केवळ आपल्याकडेच गुणवत्ता आहे अशी त्यांची मनोधारणा झालेली आहे . त्यातूनच सामाजिक , आर्थिक , आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाज्याविषयी तुच्छता दृष्ठी वाढलेली आहे . मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध हा त्याचाच एक भाग आहे . वास्तविक उच्च जातींची ज्ञानक्षेत्रातील गुणवत्ता काय आहे ? त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का ? याचाही विचार करणे आवश्यक वाटते .
वैद्यकीय , अभियांत्रिकी , भौतिकशास्त्र , व्यावासाहिक , तंत्रज्ञानिक ज्ञानशाखांमद्धे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून खाजगी शिकविण्या असतात . शाळेतील फी पेक्ष्या अनेक पटींनी फी देऊन खाजगी शिकविण्या सुरु होतात . पाठांतर आणि केवळ परीक्षा हे लक्ष्य खाजगी शिकविण्यानचे असते . त्यामुळे विद्यार्थ्यांमद्धे बौद्धिक प्रगल्भता येण्या ऐवजी केवळ परीक्षेसाठी अपेक्षित उत्तर
येव्हडाच सराव करण्याची मानसिकता रूढ होते . गुणांची अधिक टक्केवारी मिळविण्याचा हा जलद गती मार्ग असला तरी या ज्ञानाचा व्यवहारात फार उपयोग होत नाही . परंतु आपणाकडे ज्ञानाची कसोटी मोजण्याची पद्दत केवळ गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे गुणवत्ताधारक म्हणून अशा अपेक्षित उत्तरांचा सराव करणाऱ्या विद्धार्थांचीच संभावना केली जाते . त्यांच्या अपेक्षित मार्गाने ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होणे शक्य नाही . नवनिर्मिती किंवा नवसंशोधनासाठी मुलातील ज्ञानभांडार आत्मसात करणे अनिवार्य असते . दुय्यम साधनांवर आम्ही विसंबून असल्यामुळे केवळ गुणांची टक्केवारी वाढली , परंतु गुणवत्ता पूर्णतः ढासळून गेली आहे .
कायद्याचे आणि संविधानाचे जेष्ठ अभ्यासक सत्यरंजन साठे यांनी मांडलेले मत विचारात घेण्यासारखे आहे . ते म्हणतात कि “ केवळ कायद्यापुढे सर्व समान आहेत किंवा कायद्याने समान संरक्षण मिळेल एवढे सांगून भागणार नाही , कारण अशी हमी असूनही अमेरिकेत काळ्या लोकांना अनेक जाचक निर्बंद्धांना तोंड द्यावे लागले होते . १८९६ मद्धे प्लेसी विरुद्ध फर्गुसन या प्रसिद्ध खटल्यात काळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोयी केल्याने समतेचा भंग होत नाही , असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .” आरक्षण , गुणवत्ता , आर्थिक निकष आणि भारतीय संविधानातील समतेचे तत्व याची चिकित्सा करताना न्यायपालिका , राजकारणी आणि उच्चजातीतील लोकांनी सत्यरंजन साठेंच्या मनाचा विवेक ठेवून विचार केला तर कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार नाही .
माजी राज्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पदव्या मिळविणारे पहिलेच विद्वान दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मंडल आयोगावरील चर्चेत विधान परिषदेत दि . १० डिसेंबर , १९९० रोजी दिलेली माहिती अशी “महाराष्ट्रात झालेल्या चार मोठ्या संपाच्या काळात एकूण १ लाख , ६ हजार कर्मचारी भरले गेले . त्यापैकी ९६ हजार ब्राम्हण होते . या ९६ हजारांचे आई किंवा वडील अगोदरच सरकारी नोकरीत होते, तर १६ हजारांचे आई व वडील दोघेही सरकारी नोकरीत होते."
यालाच गुणवत्ता आणि समान संधी म्हणावयाचे काय ?
विचार तर कराल !
डॉ. विनोद पवार
गुणवत्ता आणि आरक्षण
वस्तुतः गुणवत्ता हि काय आहे , तिचे निकष कोणते , ती निसर्ग निर्मित आहे कि , मानव निर्मित आहे , प्रयत्नाने ती मिळविता येते कि नाही , वैज्ञानिक परीप्रेक्षमद्धे त्याचे नेमके उत्तर आहे कि नाही ; याचा शास्त्रशुद्ध विचार न करता हाकाटी पिटण्याची आणि त्या द्वारे बुद्धीभ्रंश करण्याची स्पर्धा चालू आहे .
मूल्यवर्धित हि ज्ञान शाखा असल्याने सामाजिक , आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या ज्ञानशाखनमद्धे प्रवेश घेणे अशक्य असते . त्यामुळे आर्थिक , सामाजिक , व शैक्षणिक प्रतिष्ठितांच्या ताब्यात असलेली हि ज्ञानशाखा आहे . दुर्बल घटकान्मद्धे बौद्धिक क्षमता असते , परंतु या ज्ञान शाखेमद्धे आर्थिक दुर्बलतेमुळे प्रवेश करता येत नाही . परिणामी हि ज्ञानशाखा उच्चजाती आणि भांडवलदारांची मिरासदारी होऊन बसली आहे . अशा उच्चजाती आणि भांडवलदारांचे या
ज्ञानशाखांमद्धे वर्चस्व असल्यामुळे केवळ आपल्याकडेच गुणवत्ता आहे अशी त्यांची मनोधारणा झालेली आहे . त्यातूनच सामाजिक , आर्थिक , आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाज्याविषयी तुच्छता दृष्ठी वाढलेली आहे . मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध हा त्याचाच एक भाग आहे . वास्तविक उच्च जातींची ज्ञानक्षेत्रातील गुणवत्ता काय आहे ? त्याला खरोखर गुणवत्ता म्हणता येईल का ? याचाही विचार करणे आवश्यक वाटते .
वैद्यकीय , अभियांत्रिकी , भौतिकशास्त्र , व्यावासाहिक , तंत्रज्ञानिक ज्ञानशाखांमद्धे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून खाजगी शिकविण्या असतात . शाळेतील फी पेक्ष्या अनेक पटींनी फी देऊन खाजगी शिकविण्या सुरु होतात . पाठांतर आणि केवळ परीक्षा हे लक्ष्य खाजगी शिकविण्यानचे असते . त्यामुळे विद्यार्थ्यांमद्धे बौद्धिक प्रगल्भता येण्या ऐवजी केवळ परीक्षेसाठी अपेक्षित उत्तर
येव्हडाच सराव करण्याची मानसिकता रूढ होते . गुणांची अधिक टक्केवारी मिळविण्याचा हा जलद गती मार्ग असला तरी या ज्ञानाचा व्यवहारात फार उपयोग होत नाही . परंतु आपणाकडे ज्ञानाची कसोटी मोजण्याची पद्दत केवळ गुणांच्या टक्केवारीवर अवलंबून असल्यामुळे गुणवत्ताधारक म्हणून अशा अपेक्षित उत्तरांचा सराव करणाऱ्या विद्धार्थांचीच संभावना केली जाते . त्यांच्या अपेक्षित मार्गाने ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती होणे शक्य नाही . नवनिर्मिती किंवा नवसंशोधनासाठी मुलातील ज्ञानभांडार आत्मसात करणे अनिवार्य असते . दुय्यम साधनांवर आम्ही विसंबून असल्यामुळे केवळ गुणांची टक्केवारी वाढली , परंतु गुणवत्ता पूर्णतः ढासळून गेली आहे .
कायद्याचे आणि संविधानाचे जेष्ठ अभ्यासक सत्यरंजन साठे यांनी मांडलेले मत विचारात घेण्यासारखे आहे . ते म्हणतात कि “ केवळ कायद्यापुढे सर्व समान आहेत किंवा कायद्याने समान संरक्षण मिळेल एवढे सांगून भागणार नाही , कारण अशी हमी असूनही अमेरिकेत काळ्या लोकांना अनेक जाचक निर्बंद्धांना तोंड द्यावे लागले होते . १८९६ मद्धे प्लेसी विरुद्ध फर्गुसन या प्रसिद्ध खटल्यात काळ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सोयी केल्याने समतेचा भंग होत नाही , असा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता .” आरक्षण , गुणवत्ता , आर्थिक निकष आणि भारतीय संविधानातील समतेचे तत्व याची चिकित्सा करताना न्यायपालिका , राजकारणी आणि उच्चजातीतील लोकांनी सत्यरंजन साठेंच्या मनाचा विवेक ठेवून विचार केला तर कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न उद्भवणार नाही .
माजी राज्यमंत्री व महाराष्ट्रातील ज्यास्त पदव्या मिळविणारे विद्वान दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मंडल आयोगावरील चर्चेत विधान परिषदेत दि . १० डिसेंबर , १९९० रोजी दिलेली माहिती अशी “महाराष्ट्रात झालेल्या चार मोठ्या संपाच्या काळात एकूण १ लाख , ६ हजार कर्मचारी भरले गेले . त्यापैकी ९६ हजार ब्राम्हण होते . या ९६ हजारांचे आई किंवा वडील अगोदरच सरकारी नोकरीत होते, तर १६ हजारांचे आई व वडील दोघेही सरकारी नोकरीत होते."
यालाच गुणवत्ता आणि समान संधी म्हणावयाचे काय ?
विचार तर कराल !
डॉ. विनोद पवार
Great thinking Dr. Sab!!!!!!!!
बामनांची 'ढ' मुले काय करतात?
बामनाच्या हाती फावडे द्यायचे असेल, तर
पंचांग अन् सत्यनारायणाच्या पोथीचा नायनाट करा
अभ्यासात फारशी गती नसलेल्या बहुजनांच्या पोरांचे काय होते? ...ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. आपल्या गावाकडे जाऊन शेती पाहू लागतात. शेती नसेल, तर मोलमजुरी करतात. शहरात राहिली तर कुठे तरी सिमेंट वगैरे कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करतात!
अभ्यासात फारशी गती नसलेल्या ब्राह्मणांच्या मुलांचे काय होते? ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय? ही मुले २५ रुपयांचे पंचांग आणि १० रुपयांची सत्य नारायाणाची पोथी विकत घेतात. ‘मम, आत्मनाम, श्रूती-स्मृती, पुराणोक्त...ङ्क असे पाच दहा मंत्र पाठ करतात आणि भट-भिक्षुकी करून लाखो रुपयांची कमाई करतात!
कल्याण बामणाचेच
अभ्यासात अपयशी ठरलेली हे अत्यंत ढ बामणच सध्या भारतभर पौरोहित्याचे काम करतात. कारण हुशार बामन नोक-यांत आणि उद्योग धंद्यांत अडकले आहेत. महाराष्ट्रात तर या ढ बामणांना फारच मान आहे. काडीचीही अक्कल नसलेल्या, संस्कृताचा नीट उच्चारही करता येत नसलेल्या या बामणांना ३५ रुपयांच्या दोन पुस्तकांमुळे देवाचेच रूप येऊन जाते. मुर्ख बहुजन या ढ बामनांना ‘पाय पडू देवा ङ्क असे म्हणून लांबूनच दंडवत घालतात. हे बामनही ‘कल्याण कल्याणङ्क असे म्हणून बहुजनांना आशीर्वाद देतात. बहुजनांचे कल्याण तर काही होत नाही. उलट कल्याण होते ढ बामणाचे. कारण त्याला भरपूर दक्षिणा मिळते.
मातीकाम करणारा बामन दाखवा
पंचांग आणि सत्यनारायण या दोन खोट्या पुस्तकांनी ढ बामणांचे कल्याण केले आहे. बहुजन समाजाने या दोन पुस्तकांची होळी कोली, तर या ढ बामणांनाही बहुजनांबरोबर मातीकाम करावे लागेल. इतक्यात तरी मातीकाम किंवा मोलमजुरी करणारा बामण कुठे सापडणार नाही. मातीकाम करणारा बामन दाखवा आणि बामणांच्या हातात फावडे द्यायचे असेल, पंचांग आणि सत्यनारायणाची पोथी या दोन पुस्तकांची बहुजनांनी होळी करायला हवी.
Yancha bin bhandavali dhanda tabadtop band kara ani yanna kashthachi kame karayala lava.
Raste banavinarya thekedaranchya hatakhali khadi fodayala lavuya mhanaje akkal yayala vel laganar nahi.
मी देतो उत्तर तुम्हाला तुमच्या मेरिट च्या गप्पा खोट्या च मानल्या पाहिजेत .आज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या विविध शोधांपैकी 90 टक्क्याहून जास्त शोध भारताबाहेरच लागलेले आहेत .असे कसे झाले ? आज खेळ क्षेत्रात कसलेच आरक्षण नाही .मग आपण अॉलंम्पिकमध्ये किती पदके मिळविली ? प्रमोद महाजन शेवटची घटका मोजत होते तेव्हा लंडन हून मोहम्मद रेला हे डॉक्टर का बोलवावे लागले . शेतीप्रधान देशातील संकरित बी-बियाणे,खते,जंतूनाशके यांचा शोध परकीयांनीच लावलेले आहेत ना? अजून असे अनेक मुद्दे उत्पन्न केली जातील .
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ