
राधे मां
सध्या 'राधे मां' च्या तथाकथित पराक्रमांवर माध्यमांमध्ये मोठी चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसात आसाराम बापू, रामपाल अशा अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला आहे. मूळात भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असताना अशा भोंदू बाबा-अम्मांची संख्या वाढत आहे ही गंभीर बाब आहे. ...