फेरआढावा
- समाज जीवन प्रवाही असते. त्यामुळे सांस्कृतिक बाबींचे स्वरुप काळाच्या ओघात बदलत असते. समाजाच्या आकांक्षा आणि गरजा यातही बदल होत असतो. पुढच्या काळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या धोरणाच्या संदर्भात ज्या सूचना प्राप्त होतील, त्यांमधून समाजाच्या या आकांक्षा आणि गरजा व्यक्त होतील. स्वाभाविकच, या धोरणात समाविष्ट



प्रकाश पोळ
Posted in: 







